अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात; क्रू मेंबर सहित २४२ प्रवासी मृत्युमुखी – मेघानीनगर परिसरात भीषण दुर्घटना
अहमदाबाद | एअर इंडियाच्या अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाच आज दुपारी मेघानीनगर परिसरातभीषण अपघात झाला. उड्डाणानंतर काही मिनिटांतच हे विमान उड्डाणानंतर काही वेळातच यंत्रणेत तांत्रिक बिघाड होऊन कोसळल्याचा…
