मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे.

श्रीमंत.राजे. अमरसिंह उदयसिंह जाधवराव महाराज,

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री, राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे पिताश्री राजे लखुजीराव जाधवराव यांचे थेट वंशज आणि सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांच्या वंशज, तसेच जिजाऊ माँसाहेबांच्या राजघराण्यातील एक सुपुत्र.आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या इतिहास आघाडी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्षपदी आपल्या नियुक्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!

आपल्यासारख्या राजकुलभूषण, विश्वविख्यात, आणि विचारवंत व्यक्तिमत्त्वाला या महत्त्वपूर्ण पदावर पाहून आम्हा सर्वांना अत्यंत आनंद होत आहे. आपला समृद्ध वारसा आणि दूरदृष्टी मराठा समाजाला आणि एकूणच भारताला निश्चितपणे प्रेरणा देईल.

आपल्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ यशाची नवी शिखरे गाठेल आणि मराठा इतिहासाचे महत्त्व जगभरात पोहोचवेल अशी आम्हाला खात्री आहे. आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!