आरटीओच्या फेऱ्यांना पूर्णविराम? केंद्र सरकारचा वाहनधारकांना मोठा दिलासा, १४ सेवा होणार फेसलेस!
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. वाहनधारक आणि लायसन्सधारकांसाठी केंद्र सरकारने अत्यंत दिलासादायक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. ड्रायव्हिंग लायसन्स (DL) आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC) शी संबंधित कामांसाठी आता प्रादेशिक…
