चोपड्यात मराठा प्रीमियर लीगचा थाटात शुभारंभ; ग्रामीण क्रिकेटला मिळणार नवे व्यासपीठ
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. चोपडा येथे मराठा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठा प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास उपस्थित राहून खेळाडू व आयोजकांना…
