रुढीला फाटा, निसर्गाला साथ ! घनसावंगीत आजीच्या तिसऱ्याला लावले चिक्कूचे झाड, IAS तुकाराम मुंढेंच्या पावलावर पाऊल
घनसावंगी, जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. आजच्या आधुनिक युगातही मृत्यूनंतर होणारे अवास्तव खर्च, तिसरा, दहावा आणि तेराव्याचे जेवणावळी यासारख्या रुढी-परंपरांना मोठी मान्यता दिली जाते. मात्र या सर्व प्रथांना छेद देत…
