जळगाव हादरले – गरब्याच्या वादातून मध्यस्थी करणाऱ्याचा चॉपरने खून
जळगाव प्रतिनिधी दसऱ्याच्या रात्रीचा उत्सव रक्तरंजित झाला आहे. जळगाव शहरालगत असलेल्या खेडी बुद्रुक – माऊली नगर येथे सुरू असलेल्या दसरा-गरबा कार्यक्रमात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाने एकाचा जीव घेतला आहे. काय…
