नाशिक – जळगाव शालार्थ घोटाळा: १६० कोटींच्या लुटीवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक….!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नाशिक विभागात ८४१ बोगस आयडी, ७५ टक्के घोटाळा एकट्या जळगावात; ११ विशेष पथकांची संशयित शाळांवर धाड, शिक्षण माफियांचे धाबे दणाणले नाशिक – शिक्षणाच्या पवित्र क्षेत्राला काळिमा…
