बबनराव लोणीकर यांची परतूर येथे सभेत जीभ घसरली
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. शेतकऱ्यांसाठी सत्ताधारी आमदारांची जीभ घसरणे हे काही नवीन राहिलेले नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर हे राजकारणी पुढारी निवडून येतात, यांना एकदा सत्ता मिळाली की सत्तेचा…
