महापोलीस मित्र संघ (महाराष्ट्र राज्य) तर्फे संत गोरोबाकाका यांच्या संजीवनी समाधी सोहळ्या निमित्त तेरे येथे आयोजित कार्यक्रमात संघाच्या महिला व पुरुष पदाधिकारी यांचा बंदोबस्त
प्रतिनिधी या पवित्र दिनानिमित्त मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायातील भाविक तसेच इतर भक्तगण तेरे येथे दर्शनासाठी येत असल्याने, कोणतीही गर्दीची परिस्थिती निर्माण होऊ नये, तसेच सर्व कार्यक्रम शांततेत व सुरक्षिततेत पार…
