राहुल नवनाथ नजन यांची MPSC मार्फत मंत्रालय महसूल सहाय्यक पदी निवड
राहुरी प्रतिनिधी. राहुल नवनाथ नजन यांची MPSC मार्फत मंत्रालय महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल राहुरी खुर्द ग्रामस्थांकडून राहुल महाजन यांच्या वर अहील्यानगर जिल्ह्यातील विविध स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामस्थांकडून…
