महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख मा.ना.श्री एकनाथराव शिंदे साहेब यांची नांदेड येथे दिनांक 06.02.2025 रोजी गुरुवारी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे माफदा संघटनेच्या पदाधिकाऱ्यां सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीमध्ये शिवसेना संघटनेचे आमदार श्री हेमंत पाटील साहेब, आमदार श्री बालाजीराव कल्याणकर साहेब, आमदार श्री आनंदरावजी बोंढारकर साहेब,आमदार श्री बाबुरावजी कदम कोहळीकर साहेब आणि श्री दत्तात्रेयजी पईतवार साहेब यांच्या उपस्थितीत कृषी विक्रेत्यांच्या अडीअडचणी बाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली व मा.उपमुख्यमंत्री साहेब यांचा यथोचित सत्कार करण्यात आला या समारंभ प्रसंगी माफदा संघटनेचे उपाध्यक्ष श्री मधुकरजी मामडे साहेब, माफदा संघटनेचे महासचिव श्री विपिनजी कासलीवाल व नांदेड नगरीतील प्रसिद्ध कृषी निविष्ठा विक्रेता उपस्थित होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!