रावेर पोलिसांची धडक कारवाई! कत्तलीसाठी चाललेले 40 हजारांचे 4 गोवंश मुक्त, एक तस्करावर गुन्हा दाखल……!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. रावेर तालुक्यातील विश्रामजिन्सी येथून रावेर शहराच्या दिशेने कत्तलीसाठी निर्दयीपणे हाकलत नेल्या जाणाऱ्या चार गोवंशांची रावेर पोलिसांनी सुटका केली आहे. या धडक कारवाईचे प्राणीप्रेमींमधून जोरदार स्वागत होत…
