पाचोरा तालुक्यात भीषण अपघात; दुचाकी-ओमनीच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी….
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पाचोरा – लोहारा मार्गे आंबेवडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर कळमसरा-कुऱ्हाड टी पॉइंटवर आज सकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास दुचाकी व ओमनी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे…
