राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेसाठी अर्जाचे आवाहन पात्र लाभार्थींनी ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत
जळगाव : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेअंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रतिमहिना रु. ५,०००/- मानधन देण्यात येत…
