राजकारण तापले – २०१९ मध्ये मतदारांचा विश्वासघात करून बॅकडोअरने मुख्यमंत्री झाले – एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर थेट घणाघात
मुंबई – राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “२०१९…
