तुती लागवडीच्या ‘मस्टर आणि एम बी’ सहीसाठी ३ हजार रुपयांची लाच; कृषी सहाय्यक दत्ता कदम यांच्यावर गंभीर आरोप, विभागीय आयुक्तांकडे तक्रार
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसावंगी तालुक्यातील सरफ गव्हाण (सरफवाडी) येथे रेशम विभागांतर्गत तुती लागवड योजनेच्या मस्टरवर सही करण्यासाठी संबंधित कृषी सहाय्यकाने पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…
