दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत तातडीने जमा करा; लक्ष्मण गाडेकर यांची मागणी
जालना, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. राज्य सरकारने मराठवाड्यात दुष्काळ जाहीर केल्याबद्दल सरकारचे आभार मानत, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेली आर्थिक मदत कोणत्याही विलंबाशिवाय थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, अशी…
