शेंगोळ्यातील कापूस चोरीचा छडा लावला; फत्तेपूर पोलिसांकडून २ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त, तिघे आरोपी ताब्यात…!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर तालुक्यातील शेंगोळा शिवारातील कापूस चोरी प्रकरणाचा फत्तेपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शेतातून कापूस चोरणाऱ्या तिघा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा ४० किलो कापूस आणि गुन्ह्यात…
