जीबीएस रुग्णांवरील उपचारासाठी विशेष व्यवस्था करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना मुंबई, गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र…
