नारायणवाडी परिसरात दोन महिने खोदलेले रस्ते: रुग्ण, रुग्णवाहिका आणि नागरिकांचे हाल
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा शहरातील नारायणवाडी परिसरात अनेक रुग्णालये असताना मागील दोन महिन्यांपासून रस्ते खोदून ठेवल्यामुळे रुग्ण, रुग्णवाहिका आणि सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.…
