वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन मार्फत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर करवीर पोलीस ठाणे परिसर स्वच्छता मोहीम,सुशोभीकरण तसेच निसर्ग संपन्न करण्यासाठी 🌱वृक्षारोपण करण्यात आले
कोल्हापूर प्रतिनिधी, प्रदीप जाधव. आज 🌳वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन मार्फत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर करवीर पोलीस ठाणे परिसर स्वच्छता मोहीम,सुशोभीकरण तसेच निसर्ग संपन्न करण्यासाठी 🌱वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ ,कडुलिंब, बूच…
