जळगांव स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हापेठ पोलिसांची धडक कामगिरी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन जप्त, दोन आरोपीतांना जेरबंद करत, ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त जळगाव शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्री व वाहतुकीविरोधात स्थानिक…
