सुविधांचा पाऊस, पण पटसंख्या कागदावरच!
जळगांव -जिल्हा प्रतिनिधी निलेश खैरनार. महापालिका प्रशासनाकडून शाळांची सुसज्ज इमारत, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट, पुस्तके आणि दर्जेदार पोषण आहार पुरवला जात आहे. एवढेच नव्हे तर, यंदापासून मनपा शाळांमध्ये ‘सेमी इंग्लिश’…
पगार मिळाल्याशिवाय काम नाही’ असा कर्मचाऱ्यांचा इशारा; कचऱ्याचे वजन वाढवण्यासाठी माती-दगड टाकण्याचा दबाव असल्याचा आरोप
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव महानगरपालिकेअंतर्गत शहरातील स्वच्छता व घनकचरा संकलनाचे काम करणाऱ्या बीव्हीजी कंपनीतील घंटागाडी चालक, कचरा संकलन कर्मचारी आणि महिला सफाई कर्मचाऱ्यांनी रखडलेल्या पगाराच्या निषेधार्थ आजपासून बेमुदत…
भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयीन सचिवपदी रवी अनासपुरे यांची नियुक्ती; रोहित निकम यांनी मुंबईत केला सत्कार
जळगाव चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी, संघटन कौशल्यासाठी ओळखले जाणारे आणि सदैव हसतमुख व्यक्तिमत्त्व असलेले रवी अनासपुरे यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयीन सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा…
चोपड्यात संशयित गोमांस विक्रीप्रकरणी पोलिसांची कारवाई; १५ ते २० किलो मांस जप्त, एकास अटक
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. चोपडा शहरातील मोमीन गल्ली परिसरात संशयित गोमांसाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर चोपडा शहर पोलिसांनी मंगळवारी सकाळी छापा टाकून सुमारे १५ ते २० किलो संशयित…
एस.टी. महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त चोपडा बसस्थानकात वृक्षारोपण; हरित महाराष्ट्राचा संकल्प
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत चोपडा बसस्थानक परिसरात उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत…
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाला भारत विकास परिषदेकडून सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन भेट
जळगांव, (मेहरूण) प्रतिनिधी, महेश माळी. विद्यार्थिनींच्या आरोग्य, स्वच्छता व मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत विकास परिषद, जळगाव शाखेच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण…
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी श्री शरद परदेशी यांची निवड
अहिल्यानगर, (देवळाली प्रवरा), प्रतिनिधी, शंकर कवाने : स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेच्या वतीने देवळाली प्रवरा येथे भव्य उद्घाटन व प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. संघटनेचे संस्थापक…
खुनाच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींचा रावेर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी २४ तासाच्या आत शोध घेवून आरोपींना जेरबंद केले
जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. रावेर पोलीस स्टेशनला दिनांक १२/०७/२०२६ रोजी दाखल खुनाच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींचा रावेर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी…
केऱ्हाळा ते पिंपरी रस्त्याने जिवंत वृक्ष्याची कतलं अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
स्वराज्य वार्ता प्रतिनिधी, योगेश पाटील. रावेर तालुक्यातील केऱ्हाळा ते पिंपरी रस्त्याने (शासकीय योजनेतून एम आर जिएस किंवा इतर ) योजनेतून लावण्यात आलेला वृक्ष्यांची दिन दहाडे कतलं करण्यात आलेली असून प्रशासकीय…
ACIC तर्फे अंबरनाथमध्ये वृक्षारोपण मोहीम; पर्यावरण संवर्धनाचा संकल्प.
अंबरनाथ (पश्चिम), प्रतिनिधी. ‘अँटी-करप्शन इंटेलिजन्स कमिटी’ (ACIC) – ‘इंडियन इन्स्टिट्यूट फॉर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन’ यांच्या वतीने, देशव्यापी ‘ग्रीन इंडिया मोहिमे’अंतर्गत अंबरनाथ (पश्चिम) येथील एस.डी.एम. इंग्लिश हायस्कूलमध्ये वृक्षारोपणाचा एक भव्य कार्यक्रम…
