विनापरवाना गावठी कट्टा बाळगुन दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरणारा ईसम एमआयडीसी पोस्टे जळगाव कडुन जेरबंद. सुमारे १,२२,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत.
जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव शहरातील अयोध्यानगर परिसरात एक इसम गावठी कट्टा अशा घातक हत्यारांसह दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरत असले बाबतची गोपनिय बातमी सफी विजयसिंग पाटील यांना दि.१५/०७/२०२६ रोजी प्राप्त…
भारत फायनान्स कंपनीतून जमा झालेली ५१ हजार ५६० रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याची बॅग हिसकावून लुटल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने पाच जणांना केली अटक
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगांव / भडगांव : भारत फायनान्स कंपनीतून जमा झालेली ५१ हजार ५६० रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याची बॅग हिसकावून लुटल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने पाच जणांना…
ट्रॅक्टर हप्त्याच्या मानसिक त्रासातून शेतकऱ्याने केली आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये फायनान्स एजंट्सवर थेट आरोप
जळगाव चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. चोपडा तालुक्यातील वराड गावात ट्रॅक्टरच्या हप्त्याच्या सततच्या दबाव आणि धमक्यांमुळे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ जुलै २०२६ रोजी घडली. मृतकाने सोडलेल्या सुसाइड…
संस्थापकांच्या विचारांचा जागर; ‘स्व. सुरेश मामा नाईक सभागृह’ नामकरणाने कृतज्ञतेचा भाव
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक स्व. सुरेश मामा नाईक यांच्या १३ व्या पुण्यस्मरणानिमित्त विद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शाळेच्या…
वार्ड क्रमांक १९, रामेश्वर कॉलनी परिसरातील मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर व कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत
जळगाव प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव शहरातील वार्ड क्रमांक १९ मधील रामेश्वर कॉलनी परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व तरुणी वास्तव्यास आहेत. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच आत्मविश्वास वाढविण्यासाठी जळगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून मोफत…
घनसावंगी महसूल विभागातील रिक्त पदे तत्काळ भरा, अन्यथा तहसील कार्यालयाला ठोकणार कुलूप, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
घनसावंगी महसूल विभागातील रिक्त पदे तत्काळ भरा, अन्यथा तहसील कार्यालयाला ठोकणार कुलूप, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. तालुक्यातील महसूल विभागात अनेक महत्त्वाची पदे प्रदीर्घ काळापासून रिक्त असल्याम…
मतदार यादी अद्ययावत ठेवा; SIR विशेष पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग घ्या : नगराध्यक्षा नम्रता पाटील यांचे नागरिकांना आवाहन
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. भारत निवडणूक आयोगाच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) विशेष पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी चोपडा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील यांनी शहरातील सर्व मतदारांना…
जुलै महीना अर्धा उलटला असून देखील राज्यात दमदार पावसाची प्रतिक्षा, शेतकरी हवालदिल
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. : जुलै महीना अर्धा उलटला असून देखील राज्यात दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. सुरुवातीला पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी हजेरी लावली खरी मात्र, पाहिजे त्या प्रमाणात…
शेठ ला.ना.सा.विद्यालयात महाकवी कालिदासदिन कार्यक्रमाने संस्कृत मंडळाची स्थापना मोठ्या उत्साहात
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात बुधवार दिनांक १५ जुलै रोजी “आशाढस्य प्रथम दिवसें” म्हणजेच महाकवी कालिदास दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…
चोपडा नगरपरिषदेतील वाद अधिक तीव्र; विरोधी नगरसेवकांची पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर टीका
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. चोपडा नगरपरिषदेच्या १० जुलै २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका सौ. संध्या नरेश महाजन यांच्या नेतृत्वाखाली विरोधी नगरसेवकांनी…
