जळगावच्या लेकींचा राष्ट्रीय डंका! संत ज्ञानेश्वर विद्यालयाची पर्यावरण क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर बाजी, देशभरातून कौतुकाचा वर्षाव
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव : आरोग्य भारतीतर्फे जळगावात आयोजित राष्ट्रीय पर्यावरण कार्यशाळेत संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण, जळगाव यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. देशभरातील पर्यावरणप्रेमींच्या साक्षीने…
भोकर SBI दरोडा : मास्टरमाइंड निघाला बडतर्फ PSI! जेलमध्येच रचला होता 27 किलो सोने लुटण्याचा कट
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत घडलेला सशस्त्र दरोडा एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटाला लाजवेल असा होता. पण या थरारामागचा खरा चेहरा समोर…
जळगाव तालुक्यात खळबळ – भोकर येथे फिल्मी स्टाईल दरोडा
भोकरच्या SBI बँकेत भरदिवसा सशस्त्र दरोडा; व्यवस्थापकाला बांधून लाखोंचा ऐवज लुटला, ग्रामस्थांनी एका दरोडेखोराला पकडले जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव तालुक्यातील भोकर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.…
स्वच्छ जळगावच्या दिशेने मोठे पाऊल; घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची आयुक्तांसह महापौरांकडून पाहणी
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव : स्वच्छ भारत मिशन (नागरी) 2.0 अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामांना वेग जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव अंतर्गत स्वच्छ भारत मिशन (नागरी) 2.0 च्या माध्यमातून…
नाशिक सिंहस्थ महाकुंभमेळ्याचा शुभारंभ! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजस्तंभ पूजन आणि ध्वजारोहण
कुंभमेळा विशेष वृत्तांत नाशिक प्रतिनिधी, दि. ३१ ऑक्टोबर २०२६: आज नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पावन पर्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या ऐतिहासिक सोहळ्याचे ‘ध्वजस्तंभ पूजन’, ‘ध्वज पूजन’ आणि ‘ध्वजारोहण’ महामहिम…
भुसावळात लोहपुरुषाला मानवंदना; राष्ट्रीय एकता रॅलीने दुमदुमला शहर – वारकऱ्यांच्या गजरात एकतेचा संदेश
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. भुसावळ – राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार, लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरात सकल लेवा समाज, भुसावळ तालुका यांच्या वतीने भव्य राष्ट्रीय…
जळगाव मनपात लोहपुरुषांना अभिवादन; आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण, अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
जळगाव महानगरपालिकेत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. दि. 31 ऑक्टोबर: राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आज जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रांगणात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची…
चोपडा तालुका विकास सोसायटी मतदार संघातून सौ. उज्ज्वला अतुल ठाकरे यांचा शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक २०२६ जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील चोपडा, दि. ३० ऑक्टोबर २०२६ जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ च्या निवडणुकीचे वेध लागले असून चोपडा…
सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, अडावद पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात ‘रन फॉर युनिटी’ उत्साहात पार
सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलाचा एकतेचा संदेश जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. जळगाव, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलाने…
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळणार? पीकविम्याच्या थकीत रकमेवरून केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसेंचा विमा कंपनीला अल्टिमेटम
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. प्रधानमंत्री फळ पीक विमा योजना २०२५-२६ अंतर्गत हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पीकविम्याची रक्कम जमा न झाल्याने जिल्ह्यात तीव्र नाराजी असताना, अखेर केंद्र सरकारने याची गंभीर…
