Latest Post

स्वतःच्या वेदना विसरून दुसऱ्याच्या मदतीला धावले; दिव्यांग शिवसैनिकांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिला 10 हजारांचा हातभार! महापौरांच्या पाहणी दौऱ्यात अधिकाऱ्यांची कानउघाडणी; अतिक्रमणधारकांना अखेरचा इशारा….!!! दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य निर्णय; फटाक्यांच्या पैशांतून लहान विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाचे टी-शर्ट भेट! रावेरमध्ये दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, वनपट्टेधारक आणि आदिवासींच्या हक्कासाठी लोक संघर्ष मोर्चा आक्रमक; रावेर तहसीलदारांना राज्यव्यापी मागण्यांचे निवेदन रेल्वे कामाच्या बेसावध खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी; गोराडखेड्याजवळ दुचाकी २५ फूट खोल कोसळली…!!!

सह्याद्रीच्या पर्यावरणाचा विनाश रोखा! कर्जत येथील प्रस्तावित ऊर्जा प्रकल्पाविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ आक्रमक; नंदुरबार तहसीलदारांना निवेदन!

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. सह्याद्रीच्या निसर्गसंपन्न पर्वतरांगांचे संरक्षण व्हावे, पर्यावरणाचा समतोल टिकून राहावा आणि जैवविविधतेचे नुकसान टाळले जावे, या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने आज नंदुरबार तहसीलदार यांना…

भडगावात अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई; ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त….!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भडगाव । नदीपात्रातील पाण्याची पातळी घटल्याने वाढलेल्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी भडगाव पोलीस व महसूल विभागाने संयुक्त मोहीम राबवली. या मोहिमेत दोन डंपर…

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात लाचखोरी उघड; एसीबीच्या सापळ्यात दोन अभियंते अडकले….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. १० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले; अंगझडतीत १ लाख १२ हजारांपेक्षा जास्त रोकड सापडली जळगाव : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात बिल मंजूर करण्यासाठी लाच मागण्याचा प्रकार…

यावल हादरल….संशयातून पत्नीचा गळा आवळला……!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. यावल : चारित्र्यावर घेतलेल्या संशयातून २० वर्षीय विवाहितेची तिच्याच पतीने निर्घृण हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार गणपती नगर परिसरात उघडकीस आला आहे. रविवार, २ नोव्हेंबर रोजी दुपारी…

मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यरात्री ३.०६ कोटींचा सिनेस्टाईल दरोडा : पोलिस यंत्रणा हादरली… !!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यरात्री चित्रपटातील प्रसंगाला लाजवेल असा धाडसी दरोडा पडला. शिरपूर तालुक्यातील पळासनेरजवळ घडलेल्या या घटनेत पाच ते सहा दरोडेखोरांनी कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण…

गर्भवती महिलेचा गूढ मृत्यू; चुंचाळे गायरान परिसरात शोककळा….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. किनगाव, ता. यावल : यावल तालुक्यातील चुंचाळे गायरान येथील आदिवासी वस्तीत रविवारी सकाळी हृदयद्रावक घटना घडली. पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या २६ वर्षीय महिलेचा अचानक चक्कर येऊन…

जुन्या वादातून डंपर अंगावर घालून खून; नगावच्या शरद पाटील यांचा मृत्यू, चौघांविरुद्ध गुन्हा…!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अमळनेर : जुना वाद मनात धरून संगनमताने डंपर अंगावर घातल्याने नगाव येथील शरद रतन पाटील (वय ५२) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांद्री बसस्थानकाजवळ…

आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाविरोधात जळगावात बँक कर्मचाऱ्यांचा एल्गार; २ आणि ३ नोव्हेंबरला देशव्यापी काम बंद….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाच्या प्रस्तावाला विरोध करत बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. २ आणि ३ नोव्हेंबर असे दोन दिवस देशव्यापी काम बंद आंदोलन…

सोयाबीन तेलाचा २७१० किलो साठा जप्त; रवी ऑइल इंडस्ट्रीजचा अन्न परवाना निलंबित…!

४.८७ लाखांचा खाद्यतेल साठा FDA च्या ताब्यात; तपासणीत अन्नसुरक्षेच्या गंभीर त्रुटी उघड विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न…

रनाळे येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ! पानवाडीतील क्रमांक ४ ची डीपी फोडली; वीजपुरवठा खंडित, ग्रामस्थांच्या पाणीपुरवठ्याचाही प्रश्न ऐरणीवर!

नंदुरबार तालुका प्रतिनिधी, सागर ठाकरे. रनाळे गावातील पानवाडी परिसरातील क्रमांक ४ येथील वीज वितरण कंपनीच्या डीपीची अज्ञात चोरट्यांनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली…

You missed

error: Content is protected !!