विदर्भात सूर्यप्रकोप वाढला!
विशेष वृत्तांत पुढील २ दिवस उष्णतेची लाट; तापमान ४६°C पर्यंत जाण्याची शक्यता 🔥 विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अनेक…
अमोल कोल्हे यांच्या तक्रारीची विभागीय आयुक्त कार्यालयाकडून दखल; विभागातील पाच जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
नाशिक/जळगाव : माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील कलम 4 ची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबाबत वारंवार सूचना व शासन परिपत्रक निर्गमित करूनही अपेक्षित सुधारणा दिसून न आल्याने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात…
जालन्यात पोलिसांचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली २० गोवंशीय जनावरे ताब्यात
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. कदीम पोलिसांची धडक कारवाई! जुन्या जालन्यातील वाड्यावर छापा, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त. आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर कत्तलीसाठी अत्यंत निर्दयतेने डांबून ठेवलेल्या तब्बल २० गोवंशीय जनावरांची कदीम…
चंदनझिरा हद्दीत अवैध दारू साठ्यासह तस्कर जेरबंद, १ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त !
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या धडक मोहिमेत चंदनझिरा पोलिसांना मोठे यश आले आहे. छत्रपती संभाजीनगर हायवेवरील कीर्ती ट्रान्सपोर्टसमोर पोलिसांनी सापळा रचून एका दारू तस्कराला…
जालना-छत्रपती संभाजीनगर रोडवर ‘प्लास्टिकचे डोंगर’; महानगरपालिकेच्या भूमिकेवर जनतेचा संतप्त सवाल !
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने प्लास्टिक बंदीची कितीही दवंडी पिटली तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती ‘घड ना घड’ अशीच असल्याचे चित्र समोर आले आहे. जालना – छत्रपती…
जामनेर शहरात मध्यवर्ती भागात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ! उष्माघात की घातपात
प्रतिनिधी( महेशप्रसाद दिक्षित ) जामनेर शहरातील सुपारी बाग परिसरात एका २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रितेश उर्फ समा पन्नालाल बोरसे असे मयत तरुणाचे नाव असून…
जामनेर शहरात गोवंश तस्करी विरुद्ध मोठी कारवाई
प्रतिनिधी ( महेशप्रसाद दिक्षित ) दि.२६/०५/२०२६ रोजी जामनेर पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईने जवळपास ६० ते ६५ गोवंशांची जुना बोदवड रोड, घरकुल परिसर, मदनी अशा विविध सहा…
अमळनेर मध्ये घरात कुणी नसताना अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न
जळगांव, अमळनेर (प्रतिनिधी): अमळनेर शहरातील एका भागात १२ वर्षीय अल्पवयीन बालिकेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत संतापजनक आणि घृणास्पद घटना उघडकीस आली आहे. घरात कोणी नसताना घरात…
जळगाव शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर ऑनलाइन पेमेंट स्वीकारा, तसेच शेतकऱ्यांना कॅन मध्ये डीजल देण्यास मनाई, मनसे आक्रमक
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. सध्या जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून वाहन चालक, शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत…
साठेबाजी रोखण्यासाठी प्रशासन सतर्क, जळगाव जिल्ह्यात पुरेसा इंधन साठा, नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, जिल्हाधिकारी रोहन घुगे
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच पॅनिक बायिंग टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.…
