इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे 19 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान राष्ट्रीय नाट्यमहोत्सवाचे आयोजन
मराठी नाटक ‘दगड आणि माती‘ चे सादरीकरण दिल्लीतील मराठी नाट्यप्रेमींना ‘दगड आणि माती’तून अनुभवता येणार अनोखा प्रवास नवी दिल्ली : दिल्लीतील मराठी नाट्यप्रेमींसाठी 26 सप्टेंबर हा दिवस अविस्मरणीय ठरणार आहे.…
राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर
नवी दिल्ली : राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजना (National Means-cum-Merit Scholarship Scheme – NMMSS) अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 पर्यंत…
श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्यातील प्रमुख महोत्सवाचा प्रतिष्ठित दर्जा प्रदान केला असून हा भव्य महोत्सव २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर, २०२५…
‘जेम्स अँड ज्वेलरी’ क्षेत्रातील कुशल मनुष्यबळासाठी अभ्यासक्रम सुरू करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई : ‘जेम्स अँड ज्वेलरी’ क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. या क्षेत्रात विश्व स्तरावर नेतृत्व करण्याची भारताकडे क्षमता आहे. यासाठी राज्य शासन कौशल्य (स्किल) विद्यापीठ…
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाजेनको – ‘एनएमआरडीए’मध्ये सामंजस्य करार
मुंबई : नागपूर महानगर क्षेत्रातील कोराडी (ता.कामठी) या ठिकाणी पर्यावरणीय पर्यटन स्थळ (ईको टुरिझम) विकसित करण्यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) आणि महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (महाजनको)…
‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे’ उपक्रमात प्रथम विजेत्याला पाच लाख रूपयांचे पारितोषिक देणार – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई
मुंबई : राज्यातील पर्यटन स्थळांचा प्रवासी छायाचित्रणांच्या माध्यमातून प्रचार व प्रसिध्दीसाठी ‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे’ (Maharashtra Destinations Throgh Your Lens)’ या उपक्रमात प्रवासी छायाचित्रकारांनी घेतलेल्या छायाचित्रांतील निवडक छायाचित्रातील प्रथम…
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचावकार्यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आष्टी तालुक्यात पुरामुळे अडकलेल्या ४० जणांना एअरलिफ्ट करण्याचे दिले निर्देश मुंबई : मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन…
ह्युंदाई कंपनीने राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करीत रोजगार निर्मिती वाढवावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : वाहन उद्योगात ह्युंदाई कंपनीचे मोठे नाव आहे. कंपनीने राज्यातही गुंतवणूक केली आहे. पुणे येथील प्रकल्पातून वाहन उत्पादनात वाढ होणार आहे. ह्युंदाई कंपनीने राज्यात वाहन उद्योगात अधिकाधिक गुंतवणुक करीत…
जिल्ह्यात अतिवृष्टी भागात मदतीसाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्र्यांचे जनतेला दक्षता घेण्याचे आवाहन
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये १५ सप्टेंबर २०२५ आणि १६ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे, घरांचे तसेच जनावरांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने…
स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान आयोजन – महिलांसाठी मोफत आरोग्यसेवा उपलब्ध
जळगाव : केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यामध्ये “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी…
