मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच; तीन महिन्यांत २१७ बळी
बळीराजाची मदतीसाठी आर्त हाक; कर्जबाजारीपणामुळे व शेतीच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांचे टोकाचे पाऊल छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा प्रतिनिधी (अनिरुद्ध साबळे): गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यातील शेतकरी होरपळून निघाला आहे.…
नवीन शैक्षणिक वर्षासाठी शिक्षकांना मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. (मेहरूण): श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांची सभा उत्साहात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष…
संत ज्ञानेश्वर विद्यालयात शाळा व्यवस्थापन समितीचा मोठा निर्णय; शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, परिसरातील शाळाबाह्य व गरजू विद्यार्थ्यांना मोफत…
कामगार कल्याण भवन, दोंडाईचा येथे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त कामगार मेळाव्याचे आयोजन
धुळे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद बोरसे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय जळगाव अंतर्गत कामगार कल्याण भवन, दोंडाईचा येथे महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त कामगार मेळावा आयोजन करण्यात आले. या…
जळगाव शहर महानगरपालिकेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; महापौरांच्या हस्ते जनगणना अभियानाचा शुभारंभ
स्वराज्य वार्ता लाईव्ह, जळगाव जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रांगणात आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन अत्यंत उत्साहात आणि चैतन्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळा महापौर…
परतूर तालुक्याचे माजी आमदार मा. सुरेशकुमार जेथलिया यांचे निधन
जालना जिल्हा प्रतिनिधी:- सुनील पवार. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्याचे माजी आमदार मा. सुरेशकुमार जेथलिया यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या रूपाने एक प्रामाणिक, सुसंस्कृत व जनतेशी घट्ट नातं जपणारं…
वडीरामसगाव येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा; जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत आवारात ध्वजारोहण
मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे: वडीरामसगाव, जालना आज १ मे, महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून घनसावंगी तालुक्यातील वडीरामसगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने अत्यंत…
महापालिका कामकाजात महापौर यांच्या पतीचा हस्तक्षेप ? मनसेची आयुक्त यांना तक्रार.
जळगाव जिल्हा प्रतिनिधी :- जळगाव महानगरपालिकेतील कामकाजात महापौरांच्या पतीकडून होत असलेल्या कथित हस्तक्षेपाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या प्रकारावर तीव्र आक्षेप घेत महापालिका प्रशासनाकडे अधिकृत…
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात उन्हाचा कहर; औसा तालुक्यातील गोद्री येथे ९ महिन्यांच्या चिमुरडीचा उष्माघाताने झोपेतच दुर्दैवी अंत
गोद्री (मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे) महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात सध्या सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, वाढत्या तापमानाचा फटका आता निष्पाप जिवांना बसू लागला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील गोद्री येथे…
सावधान! मराठवाड्यात २९ मार्च ते १२ मे दरम्यान ‘हाय अलर्ट’; हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा
मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे. मराठवाडा: राज्यातील हवामानात सातत्याने मोठे बदल होत असून, हवामान विभागाने २९ मार्चपासून ते १२ मे पर्यंतचा प्रदीर्घ ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. या काळात मराठवाड्यातील…
