भुसावळात लोहपुरुषाला मानवंदना; राष्ट्रीय एकता रॅलीने दुमदुमला शहर – वारकऱ्यांच्या गजरात एकतेचा संदेश

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. भुसावळ – राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार, लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरात सकल लेवा समाज, भुसावळ तालुका यांच्या वतीने भव्य राष्ट्रीय…

जळगाव मनपात लोहपुरुषांना अभिवादन; आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण, अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

जळगाव महानगरपालिकेत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. दि. 31 ऑक्टोबर: राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आज जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रांगणात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची…

चोपडा तालुका विकास सोसायटी मतदार संघातून सौ. उज्ज्वला अतुल ठाकरे यांचा शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक २०२६ जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील चोपडा, दि. ३० ऑक्टोबर २०२६ जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ च्या निवडणुकीचे वेध लागले असून चोपडा…

सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, अडावद पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात ‘रन फॉर युनिटी’ उत्साहात पार

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलाचा एकतेचा संदेश जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. जळगाव, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलाने…

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळणार? पीकविम्याच्या थकीत रकमेवरून केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसेंचा विमा कंपनीला अल्टिमेटम

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. प्रधानमंत्री फळ पीक विमा योजना २०२५-२६ अंतर्गत हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पीकविम्याची रक्कम जमा न झाल्याने जिल्ह्यात तीव्र नाराजी असताना, अखेर केंद्र सरकारने याची गंभीर…

तळोदा : आमदार राजेश पाडवींच्या पाठपुराव्याला यश; तळोदा बसस्थानकाला ५ नव्या राजमाता जिजाऊ लक्झरी बसेसची भेट

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. तळोदा बसस्थानकाच्या ताफ्यात पाच नव्या अत्याधुनिक राजमाता जिजाऊ लक्झरी बसेस दाखल झाल्या आहेत. आमदार राजेश…

जळगाव जिल्हा बँक निवडणूक : २१ जागांसाठी १५६ अर्जांचा पाऊस, दिग्गजांच्या कुटुंबीयांची रिंगणात एन्ट्री!

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. संचालक मंडळाच्या अवघ्या २१ जागांसाठी गुरुवारी एकाच दिवशी तब्बल १५६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज…

भुसावळमध्ये शिक्षक पतपेढीत १.९३ कोटींचा कथित अपहार उघड; ९८ सभासदांच्या नावे बनावट कर्जे….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ : येथील प्राथमिक शिक्षकांच्या नूतन सहकारी पतपेढीत सभासदांच्या नावावर बनावट कर्जप्रकरणे उभी करून १ कोटी ९३ लाख ८६ हजार २५० रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले…

फत्तेपूरजवळ डंपरच्या धडकेत परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू…!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. फत्तेपूर, ता. जामनेर | जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे बोदवड – फत्तेपूर राज्य मार्ग ४६ च्या रस्त्याचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. याच…

लोहपुरुषांना खरी मानवंदना! अकुलखेड्यात रक्तदानाचा महायज्ञ, ३० दात्यांनी दिले जीवनदान

चोपडा तालुका प्रतिनिधी, योगेश पाटील. अकुलखेडा, ता. चोपडा | दि. ३० ऑक्टोबर २०२६ अखंड भारताचे शिल्पकार, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने अकुलखेडा येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला ग्रामस्थांचा…

You missed

error: Content is protected !!