जळगाव महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक संपन्न
जळगाव :- जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत दि. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया व 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा…
घनसांगवी तालुक्यात ग्रामहसूल अधिकारी यांच्या कामचुकार कारभार आणि गोर गरीब शेतकऱ्यांच्या आर्थिक लूटमारी विरोधात भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, महाराष्ट्र राज्य यांचे तहसीलदार यांना निवेदन
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसावंगी तालुक्यातील ग्रामहसूल अधिकारी हे अनुदान, फेर कामकाज, पंचनामे इत्यादी कामाकाजात टाळाटाळ करत असले बाबत तसेच फेर घेण्यास तसेच गोरगरीब शेतकऱ्यांची आर्थिक लुट करत असल्याबाबत…
‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ कार्यक्रमात राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा युवकांशी संवाद भारतीय संस्कृतीचा वारसा जपत युवकांनी भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत योगदान द्यावे – राज्यपाल आचार्य देवव्रत
मुंबई : भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची व मोलाची आहे. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी युवकांनी विचार, कृती आणि नव कल्पनांच्य माध्यमातून पुढे येऊन भारतीय संस्कृतीचा…
आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत ‘जळगाव प्रवासी सुरक्षा नोंदणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी बैठक संपन्न
जळगाव :- जळगाव जिल्ह्यातील नागरिक वैयक्तिक कामे, देवदर्शन, पर्यटन, नोकरी वा शिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर, राज्याबाहेर तसेच देशाबाहेर प्रवास करतात. अशा प्रवासादरम्यान अपघात, पूर, भूकंप, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती किंवा दहशतवादी हल्ले,…
वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडी महाराष्ट्र प्रदेश यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांच्या विविध सेवांसंदर्भात आयोजित सरपंच, ग्रामसेवक यांच्या सोबत बैठक पंचायत समिती जळगाव सभागृह येथे पार पडली.
जळगांव :- वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिल राव जाधव साहेब यांच्या आदेशानुसार व वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ता…
एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय समन्वय बैठक
जळगाव :- जिल्ह्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाबाबत पुढील दिशानिर्देश निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय बैठक नुकतिच संपन्न झाली. या बैठकीत…
शेठ ला. ना. सा. विद्यालयात इ. १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षक/नियामकांची व्याख्यानमाला उत्साहात संपन्न
जळगांव :- जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात इ.१० वी मधील विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत उज्वल यश मिळावे या हेतूने इ.१० वी ला शालेय विषय शिकविणाऱ्या अनुभवी व…
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंत नवीन रस्ता निर्मितीस मान्यता
तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुळापूर व मौजे वढू बु. विकास आराखडा शिखर समिती बैठक नागपूर : स्वराज्य रक्षक…
चोपडा तहसीलदारांना भीम आर्मीच्या वतीने निवेदन घरकुलासाठी शासनाच्या रिक्त जागेचे वाटप करण्याची मागणी
चोपडा :- ग्रामपंचायत कठोरा (ता. चोपडा) हद्दीतील शासनाच्या मालकीची रिक्त जमीन गरजू, आदिवासी, बेघर व भूमिहीन कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी तातडीने वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी भीम आर्मी भारत एकता मिशनतर्फे…
शेठ ला. ना. सा. विद्यालयात कथाकथन स्पर्धा उत्साहात संपन्न
जळगांव:- विद्यार्थांच्या कल्पनाशक्तीचा, ग्रहणशक्तीचा, वाचन कलेचा विकास होऊन त्यांचेवर विविध नैतिक मूल्यांचा संस्कार व्हावा या हेतूने शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात किशोर महोत्सव :- 25, अंतर्गत…
