मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानमंडळाच्या डिजिटल डॅशबोर्डचे उद्घाटन
• विधान परिषद सभापती, प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष, ॲड. राहुल नार्वेकर उपस्थित • प्रलंबित संसदीय आयुधांच्या रिअल-टाईम पाठपुराव्याला गती • विधानमंडळाच्या डिजिटल परिवर्तनात महत्त्वाचा टप्पा मुंबई, दि. 9 : महाराष्ट्र…
फनेल झोन आणि मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशन निर्बंध बाधित इमारतींच्या पुनर्विकासाला गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विमानतळ फनेल झोन आणि जुहू मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशन निर्बंध बाधित इमारतींबाबत बैठक मुंबई, दि. ९ : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचे बदल…
बनावट जात वैधता प्रमाणपत्र सादर करणाऱ्या ३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द; रॅकेटमधील ११ जणांवर गुन्हा दाखल – आदिवासी विकास विभाग मंत्री डॉ. अशोक वुईके
मुंबई दि ९, विधानसभा विशेष वृत्तांत : अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील आरक्षित जागांचा लाभ घेण्यासाठी ३२ विद्यार्थ्यांनी बनावट जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याचे आढळून आले असून, संबंधित विद्यार्थ्यांचे व्यावसायिक अभ्यासक्रमांतील…
सिंहस्थ कुंभमेळा रिंगरोडच्या अलाइनमेंट बदलाची उच्चस्तरीय चौकशी करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
दोषींवर कठोर कारवाई केली जाईल मुंबई, दि. ९, विधानसभा विशेष वृत्तांत : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी प्रस्तावित बाह्य रिंगरोड प्रकल्पात कमीत कमी भूसंपादन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू असून, मातोरी आणि मुंगसरे…
वसमत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुला-मुलींचे वसतीगृह उभारणार – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
जमीन मिळताच निधी मंजूर मुंबई, दि. ९, विधानसभा विशेष वृत्तांत : जलसंपदा विभागाकडून नाममात्र दराने जागा उपलब्ध झाल्यानंतर वसमत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहासाठी तातडीने निधी मंजूर करून…
डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी निधी उपलब्ध करून देणार – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
मुंबई, दि. ९, विधानसभा विशेष वृत्तांत — डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलाच्या उभारणीसाठी शिक्षण विभागाकडून प्रस्ताव मागविण्यात आला असून, त्यामध्ये कार्यालय, ग्रंथालय आणि निवासस्थानाचा समावेश असलेला सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या…
लाचखोरी प्रकरणातील गट शिक्षण अधिकाऱ्याच्या सेवेबाबत अहवाल मागवून कारवाई – राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
मुंबई, दि. ९, विधान परिषद विशेष वृत्तांत : नाशिक जिल्हा परिषदेतील गट शिक्षण अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक झाल्याप्रकरणी शिक्षण आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागवून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ.…
राज्यात 99.26 टक्के ऊस उत्पादकांना एफआरपी अदा; उर्वरित 298 कोटी व्याजासह वसूल करणार – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
मुंबई, दि. ९, विधान परिषद विशेष वृत्तांत : राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 99.26 टक्के एफआरपी अदा केली असून, उर्वरित 298 कोटी रुपयांची थकबाकी व्याजासह वसूल करण्यात येईल असे…
कांदा दर स्थिर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना; प्रक्रिया उद्योग उभारणीवर भर – पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. ९, विधान परिषद विशेष वृत्तांत : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून, कांदा प्रक्रिया, साठवणूक क्षमता वाढविणे आणि पीक विविधीकरणावर…
मीरा-भाईंदरमधील बीएसयूपी लाभार्थ्यांचे पुनर्वसन पीपीपी तत्त्वावर – राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, दि. ९, विधानसभा विशेष वृत्तांत : शहरी गरिबांना मूलभूत सेवा पुरविणे (बीएसयूपी) या उपक्रमांतर्गत मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील ४१३६ लाभार्थ्यांची घरे मंजूर करण्यात आली होती. मौजी काशी येथे तीन इमारतींचे…
