शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालयात क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन
शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचालित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांचा विकास होऊन त्यांच्यात संघभावना, नेतृत्वगुण, खिलाडूवृत्ती, आत्मविश्वास वाढावा या…
शेठ ला. ना. सार्व. विद्यालयात किशोर महोत्सव – २५ चा बक्षीस वितरणाने समारोप
१२०० विद्यार्थांचा केला सन्मान जळगांव :- जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना. सार्व. विद्यालयात किशोर महोत्सव – २५ चा समारोप बक्षीस वितरण कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.…
घनसावंगी येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गजानन उगले यांचे उसाच्या शेतात उपोषण
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उसात उपोषण घनसावंगी : जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी गजानन उगले यांनी घनसावंगी येथील उसाच्या शेतात बुधवार (ता. ०७ जानेवारी २०२६) पासून उपोषण सुरू केले आहे. २०२४…
जळगाव जिल्ह्यात भूजल डेटा व जलचर मॅपिंगचा वापर याविषयावर कार्यशाळा संपन्न
जळगाव :- केंद्रीय भूमिजल बोर्ड, मध्य क्षेत्र, नागपूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, येथे “जळगाव जिल्ह्यातील भूजल डेटा आणि जलचर मॅपिंगचे प्रसारण व वापर” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.…
‘इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट २०२६’ चे २१ ते २३ जानेवारीदरम्यान नवी दिल्ली येथे आयोजन
मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने २१ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (आयआयसीडीईएम) २०२६’ या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदचे आयोजन नवी दिल्लीतील…
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर
मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदान क्षेत्रात १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना…
ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरण संवर्धनाचा दीपस्तंभ गमावला – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
मुंबई : जागतिक कीर्तीचे पर्यावरण तज्ज्ञ, ज्येष्ठ शास्त्रज्ञ व विचारवंत डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाने देशाने पर्यावरण संवर्धनाचा एक दीपस्तंभ गमावला आहे. जैवविविधता जतन, शाश्वत विकास आणि लोकसहभागातून पर्यावरण संरक्षण…
जळगाव महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक संपन्न
जळगाव :- जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत दि. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया व 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा…
घनसांगवी तालुक्यात ग्रामहसूल अधिकारी यांच्या कामचुकार कारभार आणि गोर गरीब शेतकऱ्यांच्या आर्थिक लूटमारी विरोधात भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, महाराष्ट्र राज्य यांचे तहसीलदार यांना निवेदन
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसावंगी तालुक्यातील ग्रामहसूल अधिकारी हे अनुदान, फेर कामकाज, पंचनामे इत्यादी कामाकाजात टाळाटाळ करत असले बाबत तसेच फेर घेण्यास तसेच गोरगरीब शेतकऱ्यांची आर्थिक लुट करत असल्याबाबत…
‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ कार्यक्रमात राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा युवकांशी संवाद भारतीय संस्कृतीचा वारसा जपत युवकांनी भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत योगदान द्यावे – राज्यपाल आचार्य देवव्रत
मुंबई : भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची व मोलाची आहे. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी युवकांनी विचार, कृती आणि नव कल्पनांच्य माध्यमातून पुढे येऊन भारतीय संस्कृतीचा…
