अमरावती जिल्ह्यातील मजिप्रा, जलजीवन मिशनच्या कामांना गती द्या – मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : अमरावती जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये विविध गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. अचलपूर, चांदूरबाजार तालुक्यातील २३ गावांना पाण्याचे स्त्रोत जवळ नसल्याने १५ किमीवरून पाणी आणावे लागते. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी…

स्वर्गीय बाबा शिंगोटे यांचे वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लालबाग येथील चौक नामफलकाचे अनावरण मुंबई : स्वर्गीय मुरलीधर उपाख्य बाबा शिंगोटे सामान्य कुटुंबातून मेहनतीच्या जोरावर मोठा व्यवसाय उभारला. वृत्तपत्र विक्रीपासून ते अग्रणी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक हा त्यांचा प्रवास थक्क…

अतिवृष्टीमुळे घडलेल्या घटनांची चौकशी होणार; नागरिकांनी सतर्क राहावे – मंत्री गिरीष महाजन

मुंबई (विधानसभा विशेष वृत्तांत) : राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इमारतींचे नुकसान अशा घटना घडत असून, अशा सर्व घटनांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले…

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून अनावश्यक प्रवास टाळावा; संपूर्ण शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष अलर्ट मोडवर असल्याचे मुख्यमंत्री यांचे विधानसभेत निवेदन मुंबई (विधानसभा विशेष वृत्तांत): राज्यातील अतिवृष्टी आणि बदलत्या नैसर्गिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी सतर्कता…

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जळगाव : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, यावल व चाळीसगाव या तालुक्यांमध्ये ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलीसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आली…

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या PM-YASASVI केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत सन २०३६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मॅट्रिकपुर्व व मॅट्रिकोत्तर स्कॉलरशिप अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व…

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेसाठी अर्जाचे आवाहन पात्र लाभार्थींनी ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

जळगाव : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेअंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रतिमहिना रु. ५,०००/- मानधन देण्यात येत…

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेसाठी राज्यात विशेष अंमलबजावणी मोहीम पात्र शेतकरी, एफपीओ, सहकारी संस्था व कृषी उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी पायाभूत सुविधा निधी (Agriculture Infrastructure Fund – AIF) योजनेअंतर्गत देशात विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे. ही…

जळगावमध्ये १३ जुलै रोजी ‘पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेळावा’; आयटीआय, डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांसाठी संधी उपलब्ध

जळगाव : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ITI शिल्पकारागिर योजनेतील व्यवसायातील प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत आस्थापना मध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण घेण्याकरीता PM NATIONAL APPRENTICESHIP भरती मेळावा…

चोपडा शहरातील बोरोले क्रमांक ६ परिसरातील रस्त्याच्या कामाची आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी; दर्जेदार कामासाठी अधिकाऱ्यांना सूचना

चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. चोपडा शहराच्या विकासाला गती देण्याच्या उद्देशाने आमदार प्रा. चंद्रकांत अण्णा सोनवणे व माजी आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतून बोरोले क्रमांक ६, शिरपूर रोड ते…

error: Content is protected !!