मालमत्ता कर पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया कायद्यानुसार; नागरिकांना आक्षेप नोंदविण्याची संधी – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : उमरेड नगरपरिषदेतील मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन हे महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील तरतुदीनुसार पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. अंतिम करनिर्धारणापूर्वी नागरिकांना…

अपर जिल्हाधिकारी कार्यालयास तालुके जोडताना लोकभावनांचा विचार केला जाईल – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : राज्यातील बदलती भौगोलिक व प्रशासकीय गरज, वाढते शहरीकरण आणि महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने राज्यात ११ अपर जिल्हाधिकारी कार्यालये, आठ उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालये,…

रूग्ण व नातेवाईकांची गैरसोय करणाऱ्यांवर कारवाई, यंत्रणांना सौहार्दपूर्ण वर्तन करण्याचे निर्देश – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रूग्ण व नातेवाईकांसोबत सौहार्दपूर्ण वर्तन करण्यासंदर्भात सर्व संबंधितांना निर्देशित करण्यात आले असून सर ज.जी. समुह रुग्णालयातील समाजसेवा विभागातील दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई…

दहिसर ट्रान्सपोर्ट हब प्रकल्पाच्या खोदकामाचा अहवाल तपासूनच पुढील कार्यवाही – राज्यमंत्री माधुरी मिसाळ 

मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : दहिसर ट्रान्सपोर्ट हब हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी बहुमाध्यम वाहतूक प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या खोदकामासंदर्भात प्राप्त झालेल्या अहवालाची सखोल तपासणी करूनच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे…

चोपड्यातील गुरुकुल नगरात लोखंडी विद्युत पोलला करंट; गाईचा जागीच मृत्यू

चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. महावितरणच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा संताप; धोकादायक पोल आठ दिवसांत हटविण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन चोपडा शहरातील गुरुकुल नगर परिसरात लोखंडी विद्युत पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने एका गाईचा जागीच मृत्यू…

केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल-रखुमाई व लक्ष्मीनारायण मंदिरांच्या संरक्षणासाठी पुरातत्त्व विभागाचे निर्देश

पुरातत्त्व विभागाने मंदिर पाडण्यास दिली स्थगिती; संवर्धनाचे आदेश, मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांच्या पाठपुराव्याला यश जामनेर, प्रतिनिधी : जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरे येथील सुमारे ४०० ते ४५० वर्षे जुने ऐतिहासिक विठ्ठल-रखुमाई…

BLO कामातून मुक्तीसह विविध मागण्यांसाठी आज शिक्षकांचा एल्गार; जळगाव जिल्ह्यात अनेक शाळा बंद

जळगाव | विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. राज्य शासनाच्या शिक्षकविरोधी धोरणांविरोधात आज (दि. ९ जुलै) महाराष्ट्रभर शिक्षकांचे राज्यव्यापी सामूहिक रजा आंदोलन होत असून, जळगाव जिल्ह्यातही या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.…

देशसेवेचा गौरव! प्रा. आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याकडून माजी सैनिकांचा सन्मान

चोपडा प्रतिनिधी, यदनेश्वर पाटील. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या आयुष्याची अमूल्य वर्षे राष्ट्रसेवेसाठी समर्पित करणाऱ्या माजी सैनिकांचा प्रा. आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सन्मान करून त्यांच्या अतुलनीय योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.…

कर्जमाफी पलीकडचा विचार… शाश्वत कृषी समृद्धीकडे टाकलेले पाऊल

संपादकीय महाराष्ट्रातील शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही, तर राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि शेतीसमोरील वाढत्या आर्थिक आव्हानांमुळे हा कणा अनेकदा कर्जाच्या ओझ्याखाली दबला जातो. अवकाळी पाऊस,…

जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

जळगाव, महेश माळी : आधार कार्डाशी संबंधित तक्रारींच्या निराकरणासाठी आता जळगावकरांना मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) प्रादेशिक कार्यालय, मुंबई यांच्या माध्यमातून ‘शिरसोली रोडवरील पुरुषोत्तम नगर,…

error: Content is protected !!