त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थाला टाळं! सिंहस्थापूर्वी 31 ऑक्टोबरपर्यंत भाविकांना प्रवेशबंदी, नूतनीकरणाचे काम वेगात
2027 च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या महातयारीला वेग, गोदावरीचे उगमस्थान असलेल्या पवित्र कुंडाचा कायापालट होणार नाशिक / त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी): बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थ भाविकांसाठी 31 ऑक्टोबर 2026…
वाघूर नदीच्या पात्रात बैलांना पाणी पाजायला गेले, पाय घसरला आणि काळाने गाठले; ६० वर्षीय शेतकऱ्याचा २४ तासांनंतर मृतदेह सापडला
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – निलेश खैरनार कडगाव (जि. जळगाव) – मौजे कळगाव गावाजवळील वाघूर नदीत बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेले ६० वर्षीय शेतकरी अरुण माधव कोळी हे पाण्याचा अंदाज न आल्याने…
🔴 जळगावमध्ये चारा बंदी लागू! जिल्हाबाहेर विक्री-वाहतुकीवर जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, आदेश मोडल्यास थेट कारवाई!
जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा आणि कडक निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163…
🔴 धक्कादायक! जळगाव जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा, 92 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात!
जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेत मोठा भरती घोटाळा उघडकीस आला आहे. बोगस आणि बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवलेल्या तब्बल 92 कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणामुळे…
जळगाव जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट! सर्व 15 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर; दिवाळीपूर्वी 500 कोटींचे पॅकेज मिळणार
शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पाणी-चारा टंचाई आणि पीक नुकसानीवर सरकारचा मोठा निर्णय जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कमी पर्जन्यमान आणि…
बसमध्ये चढताना तोल गेला, मागील चाक अंगावरून गेले; १४ वर्षीय शाळकरी मुलीचा दुर्दैवी अंत….!!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पाळधी ता. धरणगाव बसस्थानकात प्रवासी बसमध्ये चढत असताना घडलेल्या भीषण अपघातात एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे पाळधीसह संपूर्ण परिसरात…
टायर फुटून अनियंत्रित झालेल्या अवजड वाहनाची दुचाकीला धडक; बहिणीला आणायला निघालेल्या ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू…!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : प्रतिनिधी – घरात आजोबांच्या श्राद्धाचा कार्यक्रम असल्याने बहिणीला आणण्यासाठी निघालेल्या ३० वर्षीय तरुणाचा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ललित मनोहर झंवर…
रावेर पोलिसांची धडक कारवाई! कत्तलीसाठी चाललेले 40 हजारांचे 4 गोवंश मुक्त, एक तस्करावर गुन्हा दाखल……!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. रावेर तालुक्यातील विश्रामजिन्सी येथून रावेर शहराच्या दिशेने कत्तलीसाठी निर्दयीपणे हाकलत नेल्या जाणाऱ्या चार गोवंशांची रावेर पोलिसांनी सुटका केली आहे. या धडक कारवाईचे प्राणीप्रेमींमधून जोरदार स्वागत होत…
यावलमध्ये एलसीबीची मोठी कारवाई; देशी कट्टा व जिवंत काडतुसांसह तरुण जेरबंद….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. यावल – आगामी सण – उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुरु असलेल्या विशेष मोहिमेला यावलमध्ये मोठे यश मिळाले आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखा…
नंदुरबार बसस्थानकात विद्यार्थ्यांच्या दोन गटांत रोज हाणामारी; प्रवासी, वृद्ध नागरिक व व्यावसायिक त्रस्त!
बसस्थानक की विद्यार्थ्यांच्या गटांच्या संघर्षाचे ठिकाण? सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांचे सवाल नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये वारंवार होणाऱ्या हाणामारीच्या घटनांमुळे प्रवासी,…
