कचरा जाळल्यास गय केली जाणार नाही, महापौरांचा ठेकेदाराला थेट इशारा!

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. स्वच्छतेच्या बाबतीत हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, कचरा जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा जळगावच्या महापौर सौ. दीपमाला मनोज काळे यांनी दिला…

चोपडा तालुक्यात केळी पीक विमा अर्ज भरण्यात मोठे अडथळे; शेतकरी चिंतेत!

मुदत संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक; तालुका कृषी अधिकारी व तहसीलदारांकडून तातडीने हस्तक्षेपाची मागणी जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील चोपडा, दि. १४ ऑक्टोबर २०२६ :चोपडा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना…

दिवाळीपूर्वी बळीराजाला मोठा दिलासा! ३०५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर, शेतकऱ्यांच्या खात्यात ५००० रुपये जमा होणार – फडणवीसांची मोठी घोषणा

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा मुंबई – महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दिवाळीपूर्वी मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मोठी…

अमळनेरात प्लास्टिक विरोधी कारवाईचा बडगा; १७५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त, दोन व्यावसायिकांना दंड…!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अमळनेरात स्वच्छतेसाठी नगरपरिषद ॲक्शन मोडवर अमळनेर – शहरात वाढत्या प्रतिबंधित प्लास्टिक वापराला आळा घालण्यासाठी अमळनेर नगरपरिषदेने कठोर पावले उचलली आहेत. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने दि. १३…

धुळे पोलीस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल; शहराची धुरा अर्चना पाटील यांच्याकडे, तालुक्याची जबाबदारी हेमंतकुमार भामरे यांच्यावर

धुळे जिल्हा प्रतिनिधी. धुळे जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांनी 5 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मंगळवारी काढण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी…

महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी ‘एअर अ‍ॅम्ब्युलन्स’; पहिल्या तासात मिळणार जीवदान….!! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. समृद्धी, मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा महामार्गावर प्राधान्याने सेवा, ट्रॉमा केअर सेंटरशी जोडणार समन्वय मुंबई : महामार्गावरील अपघातातील मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.…

सप्तशृंगी गडावर FDA चा मोठा दणका! नवरात्रोत्सवापूर्वी ५.६२ लाखांची १,४०८ किलो भेसळयुक्त मिठाई नष्ट….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. १३ आस्थापनांची झाडाझडती, १८ नमुने प्रयोगशाळेत; अस्वच्छता आणि बोगस लेबलचा पर्दाफाश नाशिक – नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी गडावर अन्न व औषध प्रशासनाने…

नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई : मोलगीत २८ लाख ५८ हजारांचा ५८ किलो गांजा जप्त!

पदभार घेताच PI अभिषेक पाटील यांचा ॲक्शन मोड ऑन! नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, जितु जैस्वाल नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे नूतन निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईचे सत्र…

छत्रपती संभाजीनगरात मोठी कारवाई; २३ लाखांचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त, परवाना निलंबित….!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत जुना मोंढा परिसरातील मेसर्स…

शेंदुर्णी-पहूर रस्त्यावर भीषण अपघात; सासू-जावयाचा जागीच मृत्यू…..!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर – जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी-पहूर मार्गावरील गोगळी नदीच्या पुलावर झालेल्या भीषण अपघातात सासू आणि जावयाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे गोंडखेड आणि…

error: Content is protected !!