रावेर पोलीस अलर्ट मोडवर; नवरात्रोत्सवापूर्वी शांतता समितीची बैठक संपन्न, मंडळांना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. रावेर – शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर पोलीस स्टेशन येथे आज शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि…
वॉटर पार्कजवळ तरुणाचा रहस्यमय मृत्यू, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी; लूट की पूर्ववैमनस्य? पोलिसांसमोर तपासाचे आव्हान….!!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ : शहरातील वरणगाव मार्गावरील प्रसिद्ध वॉटर पार्कच्या परिसरात आज गुरुवारी सकाळच्या सुमारास एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. प्राथमिक पाहणीत मृताच्या…
अपघाताच्या तपासात गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ७.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे अटकेत….!!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव : चारचाकी वाहनाला झालेल्या अपघाताची चौकशी करताना महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक उघडकीस आली. निभोरा पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन तरुणांना…
दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रासमोरील चौफुलीवर भीषण अपघात; भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी…..!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. दीपनगर :- दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या ५०० मेगावॅट गेटसमोर असलेल्या चौफुलीवर बुधवारी (दि. ७) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला…
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको! देवकर प्रायमरी स्कूलमध्ये परिवहन समिती अलर्ट; RTO च्या कडक सूचना
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सौ. सु. ग. देवकर प्रायमरी स्कूल येथे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या अनुषंगाने परिवहन समितीची महत्त्वपूर्ण सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी…
नंदुरबार हादरला! 262 किलो गांजाची शेती उद्ध्वस्त, 1 कोटी 31 लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. आगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी दिले होते. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने धडगाव…
नटसम्राट हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात अखेरचा श्वास
पहाटे ५:२० वाजता राहत्या घरी बेशुद्धावस्थेत आढळले, ४५ मिनिटे CPR देऊनही प्रयत्न अपयशी गोवा / मुंबई: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा काळजावर राज्य करणारा नटसम्राट हरपला आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर…
चोपडा शहर हादरले; नारायणवाडी परिसरात दगडाने ठेचून निर्घृण खून
चोपडा प्रतिनिधी – चोपडा शहरातील नारायणवाडी परिसर, धरणगाव नाका जवळ एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. ४५ वर्षीय प्रौढाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला…
चोपडा ग्रामीण पोलिसांचा दणका! शस्त्र तस्करीचा डाव उधळला, नाटेश्वर मंदिराजवळ ३ गावठी कट्टे, ८ काडतुसे जप्त; पुण्याचे तिघे जाळ्यात
गुप्त माहितीवरून सापळा रचून कारवाई, ग्रामीण भागात अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीला अटक चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यात अवैध शस्त्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीचा डाव चोपडा ग्रामीण पोलिसांनी उधळून लावला…
एसटीच्या तीर्थाटन योजनेतून आता देशभरातील तीर्थक्षेत्रांना जाणे झाले स्वस्त; ४० जणांचा ग्रुप करा आणि दर्शनाला निघा!
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) भाविकांसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे आता महाराष्ट्रासह देशभरातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना…
