Latest Post

सनपुलेतील आदिवासी भिल्ल कुटुंबांच्या निवासी हक्कांसाठी भीम आर्मीचा एल्गार; १२ ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा! जालना जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या — भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाची मागणी 28 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी अपघातानंतर पळणाऱ्या कंटेनर चालकाचा तरुणांनी पाठलाग करून पकडले; भुसावळ-वरणगाव मार्गावर भीषण अपघातात दोन ठार…..!!! विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांकडून संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांना ५१ हजार बियांची अनोखी वाढदिवसाची भेट; जंगलनिर्मितीचा संकल्प

नवउद्योजकांनी ‘मार्जिन मनी’ योजनेचा लाभ घ्यावा

मुंबई : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांसाठी ‘मार्जिन मनी’ उपलब्ध करून देण्याची योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. मुंबई…

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नाशिक विभागातील 3,542 रुग्णांना 32 कोटी 32 लाखांची मदत

मुंबई : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा एक विश्वासार्ह आधार ठरत आहे. नाशिक विभागाने आपली कार्यक्षमता सिद्ध करत मागील सात महिन्यांत 3,542 रुग्णांना 32…

खाऊच्या पैशातून सिध्दवी साळोखे हिने 1001 राखी जवानांसाठी पाठवल्या.

कोल्हापूर/प्रतिनिधी: प्रदिप जाधव सिध्दवी सोनल शैलेश साळोखे हिच्या वाढदिवसानिमित्त तिने एक वर्ष साठवलेल्या पैशातून तिने 1001 राखी आपल्या सीमेवरील जवानांच्या साठी श्री स्वामी विवेकानंद चारिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष शिवसेना उपजिल्हाप्रमुख…

सहकार पुरस्कार 2023-24 : सहकारी संस्थांसाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

जळगाव – सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या सहकारी संस्थांचा सन्मान करण्यासाठी शासनातर्फे “सहकार पुरस्कार 2023-24” वितरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पात्र सहकारी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्याची प्रक्रिया सध्या…

इतर मागास, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’; अर्जासाठी १७ ऑगस्टपर्यंत मुदत

जळगाव – शासनामार्फत इतर मागास प्रवर्ग (OBC), विमुक्त जाती भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ सन २०२५-२६ या…

बालरंगभूमी परिषद जळगावतर्फे मराठी बालनाट्य दिवस उत्साहात साजरा

जळगाव (प्रतिनिधी) : मराठी रंगभूमीवर बालनाट्याला ६६ वर्षांची परंपरा लाभली आहे. ही समृध्द परंपरा ज्या दिवशी सुरु झाली. तो दिवस म्हणजे २ ऑगस्ट १९५९. या दिवसाची आठवण म्हणून बालरंगभूमी परिषदेकडून…

भुसावळ टपाल विभागात ‘ए.पी.टी.’ प्रणालीचा शुभारंभ; ४ ऑगस्टपासून सात तालुक्यांतील पोस्ट ऑफिसमध्ये कार्यान्वित

जळगाव – भारतीय टपाल विभागाने डिजिटल युगाशी सुसंगततेने एक क्रांतिकारी पाऊल उचलत ‘ए.पी.टी. (Advanced Postal Technology)’ या नव्या डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्र उभारणी आणि डिजिटल उत्कृष्टतेच्या…

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिन, महसूल सप्ताहास सुरुवात

जळगाव – राज्यातील महसूल प्रशासनाच्या कार्याची पारदर्शकता, कार्यक्षमता आणि जनहितकारी भूमिका अधोरेखित करण्याच्या उद्देशाने 1 ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन’ आणि 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत ‘महसूल सप्ताह-2025’ साजरा करण्यात…

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत उद्योजकांची चर्चा

जळगाव – जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलत, जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रम योजना (PMFME) अंतर्गत कार्यरत जिल्हा संसाधन व्यक्ती आणि…

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 महत्वकांक्षी योजना

सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही माझी महत्वकांक्षी योजना आहे.सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे उद्दीष्ट…

You missed

error: Content is protected !!