जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

जालना शहरात वाढत्या नशेच्या प्रकारांवर सदर बाजार पोलिसांनी मोठी कारवाई करत नशेचे इंजेक्शन व गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला जेरबंद केले आहे. शहरातील तरुणांमध्ये वाढत्या व्यसनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

पोलिसांनी संशयिताकडून मोठ्या प्रमाणात नशेसाठी वापरले जाणारे इंजेक्शन व गोळ्या जप्त केल्या असून, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे अवैध नशा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!