🇮🇳 नऊ वर्षीय युगांत सोनवणेची राष्ट्रीय स्केटिंगमध्ये सुवर्ण भरारी!

गोव्यात दोन सुवर्णपदकांची कमाई; आता श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड जळगांव प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. जळगाव, पणजी (गोवा) येथे पार पडलेल्या **‘आरआरएसएफआय ऑल इंडिया राष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिप’**मध्ये जळगाव येथील अवघ्या नऊ वर्षीय…

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘वीर गाथा 6.0’; छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेतून विद्यार्थ्यांना मूल्यांची शिकवण

‘वीराकडून मला मिळालेली शिकवण’ उपक्रमातून धैर्य, शिस्त, नेतृत्व व नागरिकत्वाची जाणीव जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : शौर्य पुरस्कार विजेते तसेच भारताच्या गौरवशाली इतिहासातील प्रेरणादायी वीरांच्या पराक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, नागरी…

जामनेर तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त, जिल्हा परिषदेच्या सीईओंचे आदेश…

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर : जामनेर तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींचा कारभार आता प्रशासकांच्या हाती सोपवण्यात आला आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर (भा.प्र.से.) यांनी ८ सप्टेंबर २०२६…

१७ सप्टेंबर ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ म्हणून घोषित करा; भारतीय मजदूर संघाचे पाचोरा तहसीलदारांना निवेदन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – निलेश खैरनार पाचोरा : कामगार आणि श्रमिकांचे आराध्यदैवत मानले जाणारे भगवान विश्वकर्मा यांची १७ सप्टेंबर रोजी होणारी जयंती ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ म्हणून अधिकृतपणे घोषित करून साजरी…

मुक्ताईनगर तालुक्यात भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, परिसरात शोककळा….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मुक्ताईनगर तालुक्यातील दुई गावात भरधाव आयशर वाहनाने दोन महिलांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघातात दोन्ही महिलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. नेमके…

मैत्रीच्या संशयाचा थरारक शेवट; ३५ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने हत्या…

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. आई आणि रेल्वे कर्मचाऱ्यामधील मैत्रीपूर्ण संबंधांचा संशय मनात धरून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने ३५ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१०…

जामनेर बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम सोन्याची पोत लंपास

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर : भुसावळ येथून लोहारा येथे जाणारी बस जामनेर बसस्थानकावर आली असता, बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सुमारे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने…

🚩🐂 काकर्देत मनसेच्या वतीने भव्य बैलपोळा उत्सव; बैलजोडी सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

बळीराजाच्या कष्टाला सलाम; आकर्षक सजलेल्या बैलजोडींनी वेधले ग्रामस्थांचे लक्ष नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. काकर्दे, ता. नंदुरबार : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नंदुरबार तालुक्याच्या वतीने काकर्दे येथे आयोजित करण्यात आलेला भव्य…

आरोग्य व कल्याण समितीअंतर्गत संत ज्ञानेश्वर विद्यालयात आर्थिक साक्षरता शिबिर; सुकन्या समृद्धी, पीपीएफ योजनेतून पालकांना भविष्य नियोजनाचे धडे

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आरोग्य व कल्याण समितीच्या (Health & Wellness Committee) वतीने भारतीय डाक विभाग, जळगाव हेड पोस्ट…

🐂 काकर्देत बैलपोळ्याचा जल्लोष! सजलेल्या बैलजोड्यांनी वेधले ग्रामस्थांचे लक्ष; सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शेतकरी-बैलांच्या अतूट नात्याचा जागर; पारंपरिक संस्कृती आणि ग्रामीण जीवनमूल्यांचे घडले दर्शन नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी – राम ठक्कर काकर्दे : शेतकऱ्याच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पारंपरिक बैलपोळा…

error: Content is protected !!