Latest Post

अंबाड्यात गोतस्करीचा डाव उधळला! गोरक्षकांची सतर्कता अन् चोपडा शहर पोलिसांची ‘सिंघम’ स्टाईल धडक कारवाई; ८.३० लाखांचा मुद्देमाल जप्त! कोल्हे हिल्स परिसरात दिवाळीच्या दिवशीच वणवा; पाच बंब पाण्याने आग आटोक्यात, नागरिकांमध्ये घबराट आनंद वाटण्यातच खरा आनंद! बोरमळीच्या आदिवासी पाड्यावर फुलली माणुसकीची दिवाळी; आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत फराळ वाटप व स्नेहभोजन विटवा वस्ती येथे दिवाळीच्या आनंदात माणुसकीचा प्रकाश ; मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना फराळ वाटप स्वच्छतेच्या खऱ्या शिलेदारांचा दिवाळीनिमित्त सन्मान ; महापौर दीपमाला काळे यांच्याकडून सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तू

चाळीसगाव हादरलं….! शहरात १३ वर्षीय मुलीवर मैत्रिणीच्या मदतीने सामूहिक अत्याचार; दोन नराधमांना अटक…..!!!

मैत्रिणीने गोड बोलून स्वच्छतागृहात नेलं, तोंड दाबून हात पकडले आणि दोघांनी आळीपाळीने विकृतीचा कळस गाठला…!!! विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली…

वडील जखमी अवस्थेत विव्हळत होते, मुलगी मदतीसाठी रडत होती; अखेर उपचाराआधीच प्राणज्योत मालवली…!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अमळनेर : शहरातील प्रताप महाविद्यालयाजवळील उड्डाणपुलावर दुचाकी कठड्याला धडकून पुलावरून खाली पडल्याने ४५ वर्षीय ज्योतिषाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. २७ रोजी सायंकाळी घडली. विजय घनश्याम…

नशिराबाद प्रवेशद्वाराजवळ पुन्हा अपघाताचा थरार; सिलेंडर ट्रकची मालवाहू वाहनाला धडक….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नशिराबाद : शहराच्या प्रवेशद्वाराजवळ सिलेंडरने भरलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेत उभ्या असलेल्या छोट्या मालवाहू वाहनाला मागून जोरदार धडक दिल्याची घटना दि. २७ सप्टेंबर रोजी घडली.…

पावसाने ओढ दिल्याने पिकांची अवस्था चिंताजनक; आमदार अनिल पाटील यांनी बांधावर जाऊन घेतला आढावा

अमळनेर, जळगाव जिल्हा प्रतिनिधी निलेश खैरनार अमळनेर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. तालुक्यातील विविध…

विश्वकर्मा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी एकजुटीची हाक; प्रा. विद्यानंद मानकर यांचे योजनांबाबत मार्गदर्शन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा सुतार समाज समन्वय समितीचे प्रवर्तक तथा समन्वयक प्रा. विद्यानंद मानकर यांनी उत्तर महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने जळगाव येथील विश्वकर्मा पांचाळ सहाय्यक बोर्डिंगला सदिच्छा…

पावसाने ओढ दिली, पिके करपली; आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी बांधावर जाऊन केली पाहणी

चोपडा | जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. चोपडा तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात काही भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पिकांवर झालेल्या परिणामाची आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.…

वीज दुरुस्तीच्या कामात काळाचा घाला! विद्युत खांबावरून पडून महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव : जळगाव विमानतळ रोड परिसरात वीज दुरुस्तीचे काम सुरू असताना विद्युत खांबावर चढलेल्या महावितरणच्या ३५ वर्षीय कंत्राटी कर्मचाऱ्याला अचानक विजेचा धक्का लागून त्यांचा दुर्दैवी…

*‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ रंगभरण स्पर्धा उत्साहात

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ या विषयावर…

राहुरी फॅक्टरीची तेजल कराड आता थेट न्यूयॉर्कला; कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणाची संधी!

क्लायमेट विषयातील एम.एस.साठी अमेरिकेला रवाना; कराड कुटुंबीयांसह परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी : शंकर कवाने राहुरी फॅक्टरी : येथील अरुण कराड यांची नात आणि अतुल कराड यांची कन्या तेजल…

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केली दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. रावेर लोकसभा मतदारसंघातील मुक्ताईनगर व मलकापूर तालुक्यातील गावांना भेट; शेतकऱ्यांशी थेट संवाद रावेर लोकसभा मतदारसंघात यंदा कमी पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या…

You missed

error: Content is protected !!