जळगाव-बांभोरी मार्गावर काळाने घातला घाला! गिरणा पुलावर कार-कंटेनरची भीषण धडक, झुरखेड्याच्या ३ तरुणांचा जागीच मृत्यू
झुरखेडा गावावर शोककळा; रेल्वे स्टेशनवरून परतताना काळाचा घाला जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव-बांभोरी मार्गावर रविवारी रात्री काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला. गिरणा नदीच्या पुलावर कार आणि कंटेनरची समोरासमोर…
