अंतुर्ली शिवारात अज्ञात मृतदेह सापडल्याने खळबळ
जळगाव, शाकीर शेख. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आज सकाळच्या सुमारास काही नागरिकांना शिवारात संशयास्पद स्थितीत मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ…
