कानळदा-भोकर गट अंतर्गत येणाऱ्या आदिवासी समाज व इतर मागासवर्गीय समाजातील गरजु कुटुंबांना शिधापत्रिका मिळणेसाठी तात्काळ कॅम्पचे आयोजन करण्यात यावे, यासाठी सामाजिक कार्यकर्ता गोरख गायकवाड यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांचे जिल्हापुरवठा अधिकारी यांना निवेदन सादर
जळगाव प्रतिनिधी, आदिवासी समाज बांधव व इतर मागासवर्गीय गरजु कुटुंबांकडे शिधापत्रिका नसणे, १२ अंकी नंबर नसणे, नविन नावे वाढविणे इ. बाबत आपल्या स्तरावरुन तात्काळ शिधापत्रिकाचे (रेशन कार्ड) वडनगरी हे गाव…
