बनावट जात वैधता प्रमाणपत्र सादर करणाऱ्या ३२ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द; रॅकेटमधील ११ जणांवर गुन्हा दाखल – आदिवासी विकास विभाग मंत्री डॉ. अशोक वुईके
मुंबई दि ९, विधानसभा विशेष वृत्तांत : अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील आरक्षित जागांचा लाभ घेण्यासाठी ३२ विद्यार्थ्यांनी बनावट जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याचे आढळून आले असून, संबंधित विद्यार्थ्यांचे व्यावसायिक अभ्यासक्रमांतील…
