रात्रभर कॉम्बिंग ऑपरेशन; ११ फरार आरोपींना अटक, १३७ लिटर हातभट्टी दारू जप्त …धुळे पोलिसांची दमदार कारवाई
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. धुळे जिल्ह्यात अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस दलाने रात्रभर विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपासून…
