अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’! चोपडाकरांनो, सतर्क राहा… सुरक्षित राहा; नगराध्यक्षा सौ. नम्रता ताई पाटील यांचे महत्त्वाचे आवाहन
🚨 ब्रेकिंग न्यूज चोपडा प्रतिनिधी, यदनेश्वर पाटील. हवामान विभागाने चोपडा परिसरासाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी केल्यानंतर चोपडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. नम्रता ताई पाटील यांनी शहरातील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि…
