जळगावमध्ये तरुणांसाठी इंटर्नशिपची सुवर्णसंधी!
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्हयात 261 संधी उपलब्ध जळगाव -: महाराष्ट्र – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने जळगाव जिल्ह्यातील तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. पंतप्रधान…
