🔥 महाड चवदार तळे सत्याग्रह दिन 🔥
आज, २० मार्च, महाड येथील चवदार तळे आणि क्रांतिभूमी येथे बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी कार्याला आणि स्मृतींना माननीय मंत्रिमहोदय श्री संजय सिरसाट साहेब माननीय आमदार श्री भरत शेट गोगावले आणि आदरणीय शिवसेना झापडपट्टी विकास आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आयु सुमित वांजळे साहेब यांनी पवित्र स्मृतीस अभिवादन केले.

💧 हा लढा पाण्यासाठी नव्हता, तो हक्कांसाठी होता!
१९२७ मध्ये बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली झालेला महाड सत्याग्रह म्हणजे सामाजिक गुलामीविरोधात दिलेला एक ऐतिहासिक लढा. जिथे अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर हक्क मिळावा, ही मागणी नव्हे तर क्रांती होती!
✊ हा दिवस केवळ आठवणीत ठेवायचा नाही, तर त्या लढ्याची ऊर्जा पुन्हा जिवंत करायची आहे.
यावेळी सामाजिक न्याय मंत्री श्री. संजय शिरसाठ साहेब काय म्हणाले हे खालील लिंक वर टच करून बघुया …
https://youtu.be/IgDYOXprbE8?si=n7H1hlXUiAREHwJp
